पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक आणि सर्व सुविधा असलेले कॅन्सर हॉस्पिटल – आता आपल्या चिपळूणमध्ये!
आधुनिक कॅन्सर उपचाराची पूर्ण सोय:
१०२ बेड्स हॉस्पिटल
पूर्णतः रेडिएशन, सर्जिकल व मेडिकल ऑन्कोलॉजी उपचार
अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर
PET CT व न्युक्लियर स्कॅन
किमोथेरपी, रेडिएशन व डे-केअर सुविधा
ब्रेस्ट क्लिनिक, गॅस्ट्रो क्लिनिक
२४x७ ऑन्को फार्मसी
आहारतज्ञ, बस सेवा, पुनर्वसन केंद्र
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार
(सर्व रेशनकार्ड धारक रुग्णांसाठी)
Video Link: https://www.facebook.com/share/r/1AjcEpQFXZ/
संपर्क:
73789 58000 / 94042 40762
ऑन्को-लाइफकेअर हॉस्पिटल, मिरजोळी, चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र – 415605