खेड़वासीयांसाठी आनंदाची बातमी!
आता Lifecare Hospital च्या माध्यमातून *खेड़मध्ये* मिळणार आहे नेत्ररोग व अस्थिरोग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा! सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आता तुमच्या शहरात उपलब्ध झाली आहे.
?तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती:?
? डॉ. हुजैफा खतिब – अस्थिरोग तज्ज्ञ, ट्रॉमा व सांधे प्रत्यारोपण सर्जन – सांधेदुखी, फ्रॅक्चर, आणि सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये अनुभव
? डॉ. नदिम खतिब – नेत्ररोग तज्ज्ञ व कॉर्निया सर्जन – डोळ्यांचे सर्व विकार, मोतीबिंदू, कॉर्निया समस्यांवर उपाय
OPD सेवा: सोमवार आणि शुक्रवार सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत
पत्ता: शॉप नं. ३५, मुकादम लँडमार्क-३, मुकादम कॉम्प्लेक्स जवळ, तीन बत्ती नाका, खेड़, जिल्हा रत्नागिरी
Appointment साठी संपर्क करा: +91 9373606267
Lifecare Hospital – Your health care partner... आजच भेट द्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!